हिंदूंना असहिष्णु ठरवणारे आता कुठे आहेत ?
गया (बिहार) – येथे बॅटरी चोरीच्या प्रकरणी तिघा हिंदु तरुणांना मारहाण करून संपूर्ण गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद शेरू आलम, महंमद जिन्नत, महंमद तेजू, महंमद नासिर, महंमद अख्तर आणि अमरजीत सिंह यांना अटक केली आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला होता.