बांका (बिहार) येथे मदरशातील स्फोटात इमारत उद्ध्वस्त !  

स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही !

घटनास्थळ

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील बांका येथे एका मदरशामध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘हा गॅस सिलिंडर किंवा बॉम्ब यांचा स्फोट आहे का?, याची चौकशी करण्यात येत आहे’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.