(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील ‘तालिबानी’ !
राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !
राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !
अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !
बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे रुग्णालयावर असे आक्रमण होणे अपेक्षित नाही. तेथील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलणार ?
सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र ज्या लोकांना भारतात रहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावे.
हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या भीम आर्मीवर आता केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी केली पाहिजे !
‘हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या भूमीच्या वादातून झाली कि धर्माच्या ?’ याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !
४ मजली इमारत अवैधपणे उभी रहात असतांना प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? वक्फ भवनाच्या ऐवजी हिंदूंचे एखादे धार्मिक भवन असे अवैधरित्या चुकून कुणी बांधले असते, तर प्रशासन मूकदर्शक बनून कधीतरी राहिले असते का ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक
महापौरांची दिवसाढवळ्या हत्या केली जाते, हे बिहारमधील पोलिसांना लज्जास्पद ! यावरून बिहारमध्ये पुन्हा जंगलराज चालू झाले, असे समजायचे का ?