महापौरांची दिवसाढवळ्या हत्या केली जाते, हे बिहारमधील पोलिसांना लज्जास्पद ! यावरून बिहारमध्ये पुन्हा जंगलराज चालू झाले, असे समजायचे का ?

कटिहार (बिहार) – कटिहारचे महापौर शिवराज पासवान यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकर्यांनी छातीत ३ गोळ्या घालून हत्या केली. गोळीबारानंतर मारेकरी पसार झाले. मंदिरात दर्शन घेतल्यावर घरी परतत असतांना पासवान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही हत्या कुठल्या कारणाने करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे महापौर शिवराज पासवान यांची हत्या ही त्यांच्याच संतोषी कॉलनी वॉर्डात करण्यात आली. हत्येनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे.
Bihar: Assailants shoot Katihar mayor dead near his residence https://t.co/v2j8rQk3zW
— TOI Cities (@TOICitiesNews) July 29, 2021
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित