बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने २४ जणांचा मृत्यू
शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे
शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे
मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !
पाटलीपुत्र येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम
गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.
‘बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
यांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.
धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.
या घटनांची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी रस्ताबंद आंदोलन करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी ‘आरोपींना लवकरच अटक करू’, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.