
पाटलीपुत्र (बिहार) – येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच अन्य ९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यांमध्ये उमर सिद्दीकी अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उपाख्य पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उपाख्य अब्दुल्ला उपाख्य ब्लॅक ब्युटी, महंमद आलम उपाख्य पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी उपाख्य आलम यांचा समावेश आहे. त्यांना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या स्फोटांच्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील ५ आरोपींना यापूर्वीच बोधगयामधील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
NIA court convicts 10 people, acquits one in 2013 Patna serial blasts All #Defence #news and #updates: https://t.co/MRkaJarm2n https://t.co/H5RIRD4o7P
— ET Defence (@ETDefence) October 27, 2021
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण