
मोतिहारी (बिहार) – मोतिहारीच्या चिरैया भागातील सिकरहना नदीमध्ये एक नौका उलटल्याने २२ जण बुडाले. यांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे. नौकेतील लोक जनावरांसाठी चारा आणायला जात असतांना त्यांची नौका उलटली.
Motihari: सिकहराना नदी में नाव पलटने से 22 लोग डूबे, 6 शव बरामद https://t.co/TqyDhzB3vq
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) September 26, 2021
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !