नालंदा (बिहार) येथे बाँबच्या स्फोटात दोघे धर्मांध आरोपी घायाळ
देशात बाँबस्फोट कोण घडवण्याचा प्रयत्न करतो, हे यातून लक्षात येते !
देशात बाँबस्फोट कोण घडवण्याचा प्रयत्न करतो, हे यातून लक्षात येते !
हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करणार्या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना तीव्र विरोध करायला लावणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करा !
पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
बिहारची पुन्हा एकदा जंगलराजच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे हे निर्देशक आहे ! ही स्थिती तेथील सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !
हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.
पाटलीपुत्र जिल्ह्यातील सारणच्या हाजीपूर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सानिका सिंह यांनी घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी ‘चिकन सेंटर’चा मालक महंमद अरमान आणि त्याचे ३ सहकारी महंमद इक्बाल, शौकत अली आणि नुरुल हुदा यांना अटक केली.
बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि राजद यांच्या हिंदुविरोधी युतीमुळे धर्मांध मोकाट असल्यास आश्चर्य ते काय ?
हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.