वासनांध मुसलमान !
पाटलीपुत्र (बिहार) – मोतिहारी येथे एका २३ वर्षीय मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तेथील ‘चिकन सेंटर’मध्ये पीडित मुलीला ओलीस ठेवून तिच्यावर ४ मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. विरोध केल्याने पीडितेला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ‘चिकन सेंटर’चा मालक महंमद अरमान आणि त्याचे ३ सहकारी महंमद इक्बाल, शौकत अली आणि नुरुल हुदा यांना अटक केली.
जो लड़की बोल-सुन नहीं सकती, उसके साथ बिहार में 2 दिनों तक 4 ने किया रेप: मोहम्मद अरमान, इकबाल, शौकत अली और नुरुल हुदा गिरफ्तार#Bihar https://t.co/mXIHNiUdzX
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 12, 2023
१. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मोतिहारी येथील सैनिक मार्गावर महंमद अरमान याचे ‘चिकन सेंटर’ आहे. ८ एप्रिल या दिवशी महंमद अरमान याच्या ‘चिकन सेंटर’समोरून २३ वर्षांची मूकबधिर मुलगी जात होती.
२. अरमानसह अन्य तिघांनी मुलीला पकडून ‘चिकन सेंटर’मध्ये नेले. चौघांनी आलटून-पालटून तिच्यावर बलात्कार केला. १० एप्रिल या दिवशी पीडित मुलगी आरोपींच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाली.
३. घरी पोचल्यावर तिने हातवारे करत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली.