बिहारमध्ये मुसलमान तरुणीसोबत जाणार्‍या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून बेदम मारहाण !

नेहमी हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे अशा घटनांनंतर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

सनातनी हिंदु जागे होऊन मतदान करतील, तेव्हाच हिंदु राष्ट्र येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी राजकीय नेता नाही आणि मी कुणाला पाठिंबाही देत नाही. हिंदु राष्ट्र आम्हाला कागदावर नाही, तर हृदयामध्ये हवे आहे. त्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहील.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्‍चित !

बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बिहार राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यावर पाटलीपुत्र उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर ३ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

(म्हणे) ‘बिहारमध्ये येऊन द्वेष पसरवला, तर कारागृहात टाकू !’ – चंद्रशेखर यादव, शिक्षणमंत्री, बिहार

धर्मांध मुसलमान नेते बिहारमध्ये द्वेष पसरवणारी विधाने करतात, दंगली घडवतात, त्यांच्यावर जनता दल (संयुक्त) आणि राजद यांचे सरकार कारवाई करत नाही; मात्र प्रेम आणि भक्ती वाढवणार्‍या हिंदूंच्या संतांवर अशी कारवाई करण्याची धमकी देतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘एकही ब्राह्मण भारतीय नाही, तर ते रशियाहून आले !’ – बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार

राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !

(म्हणे) ‘जर बिहारमध्ये येऊन हिंदु-मुसलमान भांडणे लावणार असाल, तर विरोध करू !’ – बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव

धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत आहेत, मंदिरांची तोडफोड करत आहेत, तेव्हा तेजप्रताप यादव तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बिहारमध्ये मुसलमान भाडेकरूच्या घरात बाँबचा स्फोट

या स्फोटाच्या वेळी घरातील लोक बाहेर झोपलेले असल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

एन्.आय.ए.कडून पी.एफ्.आय.च्या देशभरातील १७ ठिकाणी धाडी

यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.

पाटलीपुत्र (बिहार) येथे मद्य माफियांनी पोलिसांवर आक्रमण करून मद्य तस्कराची केली सुटका

पटना येथे मद्य माफियांनी पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून त्यांच्या कह्यातून मद्य तस्कराची सुटका केली.