नालंदा (बिहार) येथे बाँबच्या स्फोटात दोघे धर्मांध आरोपी घायाळ

नालंदा (बिहार) – येथे २२ एप्रिल या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद आदिल याला अटक केली आहे. स्थानिक लोक त्याला ‘खन्ना’ म्हणून ओळखतात. या स्फोटात आदिल आणि महंमद जान हे दोघे घायाळ झाले होते. यांतील जॉन पसार आहे, तर आदिलवर रुग्णालयात उपचार चालू आहे. आदिल याने स्फोटाचा आरोप महंमद जान याच्यावर केला आहे. या स्फोटाची अधिक चौकशी बिहार पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका 

देशात बाँबस्फोट कोण घडवण्याचा प्रयत्न करतो, हे यातून लक्षात येते !