कुकी आतंकवाद्यांच्या विरोधात इंफाळ येथे लाखो मणीपुरी जनतेचा मोर्चा !

मणीपूर राज्याचे अखंडत्व अबाधित राखण्याच्या उद्देशाने २९ जुलै या दिवशी राजधानी इंफाळमध्ये लक्षावधी मणीपुरी लोकांनी मोर्चा काढला. यामध्ये हिंदु मैतेई, मैतेई पांगाल, नागा, तसेच सनमाही या पंथांचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मणीपूरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक : ५ आक्रमणकर्ते ठार

मणीपूरमध्ये गेल्या २४ घंट्यांत विष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार करणार्‍यांनी सुरक्षादलांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये चकमक झाली. हिंसाचार करणार्‍यांनी २०० गावठी बाँब आणि ड्रोन यांचा  वापर केला.

मणीपूरमध्ये पुन्हा गोळीबार !

मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली.

मणीपूरमध्ये २ दिवसांत म्यानमारच्या ७१८ नागरिकांचा विनाअनुमती भारतात प्रवेश !

या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !  

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या

या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !

मणीपूरमध्ये आतंकवादी संघटनांचा शिरकाव : मणीपूरमधील स्थिती बिघडवण्याचे पाकचे षड्यंत्र !

पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांनी मणीपूरमधील वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले आहे. पाकिस्तान समर्थित आतंकवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ यांनी मणीपूरमधील वादानंतर तेथील एका समुदायाला उघड पाठिंबा घोषित केला.

मणीपूर येथील महिलांना विवस्त्र केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक !

एका आरोपीचे घर जमावाने पेटवले !

मणीपूरमधील संतापजनक घटनेत जमावाने २ महिलांना विवस्त्र करून काढली धिंड !

२ मासांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर एकाला अटक
सामूहिक बलात्कार झाल्याचाही गुन्हा नोंद !