रोहिंग्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारने सीमेवर सुरुंग पेरले

बांगलादेशची राजधानी ढाका येथील शासकीय सूत्रांनुसार, रोहिंग्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने बांगलादेशच्या सीमेवर म्यानमारच्या बाजूने सुरुंग पेरायचे काम चालू आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

माणिकगंज जिल्ह्यातील सिंगेर उपजिल्ह्यामधील सोलाई बांगला गावामध्ये ४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.

बांगलादेशच्या नरसिंग्डी जिल्ह्यात पोलिसांकडून हिंदूंचा छळ

बांगलादेशच्या नरसिंग्डी जिल्ह्यातील नरसिंग्डी सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून प्रीतम भौमिक आणि टिटन सहा यांचा छळ चालू होता.

म्यानमारमधून येणाऱ्यां शरणार्थी रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशने हाकलले !

म्यानमारच्या राखिन प्रांतात गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि म्यानमारचे सैन्य यांच्यात हिंसाचार चालू आहे.

म्यानमारमधील हिंसाचारामुळे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांचे बांगलादेशात पलायन

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षामुळे गेल्या एका आठवड्यात सुमारे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशात पलायन केले आहे

शरण येणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशने हाकलले !

म्यानमारच्या राखिन प्रांतात गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि म्यानमारचे सैन्य यांच्यात हिंसाचार चालू आहे. यामुळे अनेक रोहिंग्या मुसलमान नागरिक घर सोडून बांगलादेशमध्ये पलायन करत आहेत

बांगलादेशच्या मुख्य न्यायाधिशांकडून बांगलादेशची पाकिस्तानशी तुलना

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी बांगलादेशचे मुख्य न्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

बांगलादेशातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्माचरण करून सर्व हिंदूंपुढे धर्मासाठी कसे जगावे याचा आदर्श ठेवणार्‍या अधिवक्ता रविंद्र घोष यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णा रविंद्र घोष !

बांगलादेश येथील बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णा रविंद्र घोष या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित होत्या. बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांचे समितीचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now