Bangladesh Muslims Anti-India Protest : (म्हणे) ‘बांगलादेशातून भारताला पुसून टाका !’ – बांगलादेशात मुसलमानांचे आंदोलन
मुसलमानांसाठी भारत म्हणजे हिंदूच ! त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंना मिळालेली ही उघड धमकीच आहे ! आता अशा धर्मांध मुसलमानांच्या विरोधात तेथील हिंदूंनी स्वरक्षणार्थ सिद्ध झाले पाहिजे !