कुटस्थ (अविनाशी, अविकारी आत्मा) कोण ?

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘(माणसाच्या) वृत्ती बाह्य आहेत; म्हणून त्या क्रमाने निर्माण होतात. गाढ झोप, बेशुद्धी आणि समाधी यांत त्यांचा अभाव असतो. ’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जुलै २०२१)