
तुम्ही स्वतःचा विकास करण्याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्ही आध्यात्मिकरित्या विकसित व्हा; कारण आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्कल करू नका. इंद्रियतृप्तीच्या (वासनेच्या) पायावर आधारलेली अशी संस्कृती टिकत नाही. तेथे यापूर्वी अणूबॉम्ब आलेला आहे आणि यापुढे होणार्या युद्धाचा स्फोट होताच त्यांच्या सर्व गगनचुंबी इमारती अन् शेष सर्व गोष्टी यांचा अंत होणार आहे. मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.’
– स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद
(संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद