कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

वरवरा राव

मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांची प्रकृती बिघडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती होण्यास अनुमती दिली आहे. ते तळोजा येथील कारागृहात होते.