हलाल प्रमाणपत्राविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे संतांनी केले स्वागत !
उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.
‘जे.जे. रुग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बाँबस्फोट घडवून आणू’, अशीही धमकी त्याने दिली.
कोणताही अधिकार नसतांना खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदी वस्तूंसाठी आस्थापनांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणार्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने इस्लामी संस्थांवर गुन्हा नोंदवला आहे.
हिंदु जनजागृती समिती गेली काही वर्षे या संदर्भात समाजामध्ये जागृती करत आहे, तसेच प्रशासकीय स्तरावरही या प्रमाणपत्रावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. आज उत्तरप्रदेश सरकारने हे पाऊल उचलले, त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन !
हलाल प्रमाणपत्र देणार्या संस्थांची नोंदणी रहित करण्याची मागणी मुंबई – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षड्यंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्यांवर कारवाई … Read more
२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले , राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही.
योगी आदित्यनाथ यांच्या रोखठोक भूमिकेमुळे झालेला परिणाम !
अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !