योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार
हिंदुत्वाच्या सूत्राला धार देण्यासाठी भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेच्या निवडणुकीसाठी अयोध्येतून उमेदवारी घोषित केली आहे. या निर्णयावर भाजपमध्ये एकमत असल्याचे सांगितले जात आहे.