पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरातील शिवशक्ती यागाची आज सांगता
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचे कारण.
अणूबॉम्बसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे.
प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.
समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील काशीविश्वेश्वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला.
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
शिवपिंडीचे पूजन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची खोली कर्पूर वर्णमय झाली असून खोलीत शीतलता जाणवली.
संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त ! त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला.
‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !