गोवा : पोलीस अधिकार्‍यांच्या छळवणुकीला कंटाळून महिला पोलीस उपनिरीक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

गोवा पोलीस दलातील अधिकार्‍यांची गैरवर्तणूक चालूच ! पोलीस प्रशिक्षणात साधनेद्वारे नैतिकता शिकवणे अत्यावश्यक !

रिक्शाचालकाकडून अपहरण करून महिलेवर अतीप्रसंगाचा प्रयत्न !

रिक्शाचालक प्रभाक पाटील (वय २२ वर्षे) आणि वैभव राजेश तरे (वय १९ वर्षे) यांनी महिलेला इच्छित स्थळी न सोडता ८ सप्टेंबरच्या रात्री १०.४५ वाजता तिचे अपहरण केले. तिला कोळेगावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन हत्याराचा धाक दाखवत तिच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

केनया येथील ५ पीडित युवतींची सुटका केल्यानंतर गोवा लैंगिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण बनल्याचे उघड !

छोट्याशा गोव्यात असे प्रकार चालू असतांना त्यांचा पोलिसांना थांगपत्ता नव्हता कि त्यांचेही साटेलोटे होते ? कॅसिनो, सनबर्न कार्यक्रम, आदी पाश्चात्त्य गोष्टींमुळे त्याच प्रकारचे संस्कारहीन पर्यटक गोव्यात येतात आणि अशी वेश्याव्यवसायाची ठिकाणे उभी रहातात, असे म्हटल्यास त्यात चूक ते काय ?

जळगाव येथील तरुणीचा व्‍हिडिओ काढणार्‍या धर्मांधाला चोप !

तरुणीचे चोरून व्‍हिडिओ काढून तिची फसवणूक करण्‍याचा धर्मांधाचा धूर्त डाव ओळखून त्‍याच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

हिंदु मुलींचे मुसलमानांशी लग्‍न : हिंदूंसाठी धर्मयुद्ध !

‘बीबीसी’च्‍या एका अहवालानुसार तरुण मुलींचा विनयभंग करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार केल्‍याप्रकरणी ब्रिटनमध्‍ये एका टोळीच्‍या २० जणांवर गुन्‍हे नोंदवण्‍यात आले. ते मूळचे पाकिस्‍तानी होते आणि ब्रिटीश आशियायी तरुण मुलींना सावज करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करायचे.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या संकटापासून वाचण्‍यासाठी मुलींना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये धर्माभिमान नाही. त्‍यामुळेच ते जिहाद्यांच्‍या षड्‍यंत्रामध्‍ये फसत आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक पालकाने आपल्‍या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्‍यांच्‍यात धर्माभिमान जागृत करणे आवश्‍यक आहे !

हडपसर (पुणे) येथे धर्मांधाचा अल्‍पवयीन हिंदु मुलीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार !

अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचाराच्‍या वाढत्‍या घटना पहाता कायदा आणि सुव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासह पुन्‍हा कुणी असे कृत्‍य करण्‍यास धजावणार नाही, यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी !

पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग

‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !

महिला आयोगासमोर ३२२ प्रकरणे गेले ६ मास प्रलंबित

आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक न झाल्याने समस्या

Read moreमहिला आयोगासमोर ३२२ प्रकरणे गेले ६ मास प्रलंबित

सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणी ३ धर्मांधांना फाशीची शिक्षा  

८ वर्षांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांत शिक्षा होणे, हा अन्यायच म्हणावा लागेल ! इतक्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी तत्परतेने होणे आवश्यक आहे !