१२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्या मुख्याध्यापकाला २० वर्षांचा सश्रम कारावास
मुख्याध्यापक असतांना असे कृत्य करणार्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
मुख्याध्यापक असतांना असे कृत्य करणार्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
महिलांनो, धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.
स्वार्थासाठी टोकाचे आणि हिंसक पाऊल उचलण्यास धजावणारी आजची तरुणाई ! असे होऊ नये, यासाठी मुलांवर लहानपणापासूनच योग्य संस्कार करणे आवश्यक आहे !
मेळघाटातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ताजे असतांना विनयभंग झालेल्या महिलेने तक्रार केल्यानंतरही चौकशी करून उपवनसंरक्षकांवर कारवाई का केली जात नाही ? यामध्ये काही साटेलोटे तर नाही ना ?
पाणी पिण्याच्या बहाण्याने आत येऊन गौरव याने दार बंद करून विवाहितेवर अत्याचार केले.
स्त्रीमुक्तीची चळवळ राबवणारे हिंदूंच्या परंपरांना नेहमीच नावे ठेवतात; परंतु तालिबानच्या स्त्रीविरोधी कृत्यांकडे मात्र कानाडोळा करतात !
‘अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
३० वर्षांत एकाही विद्यार्थिनीला याविषयी तक्रार करण्याचे धाडस होऊ शकले नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
महिलांनो, फेसबूकवर कुणाशी मैत्री करायची, ते वेळीच ओळखून सावध रहा !
प्रत्येक आरोपीला अशा प्रकारची कठोर शिक्षा झाल्यास बलात्कारांचे प्रमाण न्यून होईल !