बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे वडील आणि मुलगा यांना अटक !
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
बंगालमध्ये एकेका हिंदु मुलीवर तृणमूल काँग्रेसचे १००-१०० कार्यकर्ते बलात्कार करत आहेत. याकडे देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी त्वरित लक्ष द्यायला हवे, तसेच चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी रहाणाऱ्या ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ‘मुलीला शॅम्पू आणून दे’, असे सांगून तिला घरात बोलावून नराधमाने हे कृत्य केले आहे
मागील ३ मासांपासून या महिलेची संशयितांकडून सतावणूक केली जात होती. मनिंदर अत्तरी (देहली), आदित्य वर्मा (राजस्थान) आणि दीपक कुमार (बंगळूर) ही कह्यात घेतलेल्या निरीक्षकांची नावे आहेत.
उच्चशिक्षित व्यक्तींनी असे करणे लज्जास्पद ! सध्याचे मेकॉलेप्रणित शिक्षण व्यक्तींवर संस्कार करण्यात अल्प पडते, हे दर्शवणारी घटना !
आय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी बळजोरीने विवाह करण्याइतपत लव्ह जिहाद्यांची मजल गेली आहे. त्यामुळेच लव्ह जिहादविरोधी कायद्यात आता अधिक कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक !
१७ वर्षांच्या मुलीवर अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली ३ मे या दिवशी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी २ भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के अशी त्यांची नावे आहेत.
समाजात ९८ टक्के संत भोंदू आहेत. धर्मशिक्षणाअभावी भोंदू लोक ओळखता येत नसल्याने अनेक हिंदू त्यात फसतात आणि अनेकांना अत्याचारांना सामोरे जावे लागते.
‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.
गोमंतकीय हिंदूंच्या पूर्वजांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी काहीही न वाटणारे गोव्यातील धर्मांतरित ख्रिस्ती प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात, यात नवल नाही !