साधना न शिकवल्याचा परिणाम ! 

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी केलेली भारताची लज्जास्पद स्थिती !

‘अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून त्यांनी हे कृत्य केल्याची स्वीकृती दिली आहे.’