
लातूर, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – वलांडी येथील ६ वर्षांच्या चिमुकलीवर अल्ताफ कुरेशी या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

यासमवेतच पीडित कुटुंबियांस पोलीस संरक्षण देण्यात यावे, शासनाच्या वतीने समाजकल्याण विभाग, मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य करण्यात यावे, पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !