प्रभु श्रीरामाला ‘तालिबानी’ संबोधले

बिदर (कर्नाटक) – जिल्ह्यातील बसवकल्याण शहरात कन्नेरी ‘श्रीं’च्या नेतृत्वाखाली महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळाली असून तो २८ जूनला होत आहे. अशातच काही समाजकंटकांनी सामाजिक माध्यमांत प्रभु श्रीरामाचा अपमान केला. फेसबुकवर श्रीराम आणि जगद्गुरु रेणुकाचार्य यांच्या विरोधात प्रक्षोभक मजकूर प्रसारित करतांना त्यांना ‘तालिबानी’ असे संबोधण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ नेते कृष्ण गोणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
बसवकल्याण शहरातील अक्कमहादेवी महाविद्यालयाच्या परिसरात ‘बसावादि शिवशरण महाहिंदु मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी कन्नेरी ‘श्रीं’च्या आगमनाला अनुमती मिळताच ‘बसवापरा संघटना ओक्कूटा’ नावाच्या फेसबुक खात्यावरून श्रीराम आणि रेणुकाचार्य यांच्यावर वरील प्रकारे टीका करण्यात आली.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !