सुषमा अंधारे यांची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावा !
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांच्याविषयी केलेल्या विटंबनात्मक वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांच्याविषयी केलेल्या विटंबनात्मक वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध केला आहे.
समाजात संत आणि देवता यांचे विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदूंच्या देवता, तसेच संत यांविषयी अवमानकारक बोलतांनाचे चलचित्र सामाजिक माध्यमांत सर्वत्र प्रसारित होत असतांना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, ‘अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ आणि ‘इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्याविषयीची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
आळंदी येथील भव्य १६ वे वारकरी महाअधिवेशन
राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा अन् अधिवेशनाचे यंदाचे हे १६ वे वर्ष असून या वेळी उत्कृष्ट धर्मकार्य करत असल्याबद्दल राष्ट्रीय वारकरी परिषद नगर जिल्हा समितीचा सन्मान केला जाईल.
वारीमधील अपघात हे रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रत्येक तालुक्यातील त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वारी मार्गावर सातत्याने गस्त घालतील.
तालुक्यातील साखरखेर्डा येथील गोरेगाव फाटा येथे ख्रिस्त्यांकडून चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा महाराज शिंगणे यांनी निवेदनाद्वारे साखरखेर्डा पोलीस ठाणेदार यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे.
वर्ष २००७ मध्ये ह.भ.प. ज्योतिराम चांगभले यांना सोलापूर शहर अध्यक्ष पदाचे दायित्व देण्यात आले होते, तसेच वर्ष २०१९ मध्ये त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.