रसायनयुक्त सांडपाण्यातच आळंदी येथे वारकर्यांना करावे लागणार तीर्थस्नान !
संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्त सांडपाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्त सांडपाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे.
वारकर्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांत मागील वर्षापासून वेग मंदावला आहे. सोहळ्याच्या कालावधीत पालखी मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाजवळ सेवा रस्ता आणि मुक्कामाच्या तळावरील जागेत वारी चालू होण्यापूर्वी जलदगतीने सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित ….
हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
मौजे येलवडी गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जवळच असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि भंडारा देवस्थान यांमुळे भाविक-भक्त यांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
श्री गजानन महाराज संस्थानच्या त्र्यंबकेश्वर शाखेने ३ दिवस १२-१२ घंटे वारकरी आणि भक्त यांच्यासाठी विनामूल्य महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली होती.
अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने येथील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे ७ जानेवारी या दिवशी महिला वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पोलीस आयुक्त दीपाली कोळे याही उपस्थित होत्या.
वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.