सोलापूर येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी थांबवली श्री गणेश मूर्तींची विटंबना !

विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या.

पीओपी मूर्तीवरील बंदी उठवावी यासाठी मूर्तीकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका

शाडूच्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळत असल्यामुळे त्याने पर्यावरणाची कसलीही हानी होत नाही. ‘सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने केलेल्या पहाणीनुसारही गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.

गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाच्या माध्यमातून मागणी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद बांधून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते,..

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.