शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय !

शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीराजे, तुम्ही नामी संधी घालवली ! – अरविंद सावंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येशी संबंधित लोकांशी संबंध ! – किरीट सोमय्या

नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणार्‍यांचा संबंध आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या करणार्‍यांशी आहे..

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सांगली येथील विनयभंग झालेल्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे !

मेळघाटातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ताजे असतांना विनयभंग झालेल्या महिलेने तक्रार केल्यानंतरही चौकशी करून उपवनसंरक्षकांवर कारवाई का केली जात नाही ? यामध्ये काही साटेलोटे तर नाही ना ?

संभाजीनगर शहरात मुख्यमंत्र्यांनी एकटे फिरून दाखवावे, लोक पळवून लावतील ! – इम्तियाज जलील, खासदार, एम्.आय.एम्.

जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा धंदा केला जात आहे. संभाजीनगर, महाराष्ट्र आणि देश यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीही देणेघेणे नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी हे धंदे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता ! – अण्णा हजारे

देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनीही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले; मात्र अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही….

दापोली येथे १३ ते १७ मे या कालावधीत ‘सुवर्ण पालवी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन !

हे प्रदर्शन १३ ते १७ मे या कालावधीमध्ये भरणार असून या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी ‘पितांबरी प्रॉडक्ट लिमिटेड’च्या ठाणे येथील कार्यालयात ११ मे या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे शहराला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी !

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा !

‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी शासन सकारात्मक आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते.

मुंबईकरांना समुद्राच्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार !

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.