मंदिरातील वस्त्रसंहिता आणि गदारोळ !

‘मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता असणे, हा धर्माचरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी या वस्त्रसंहितेचे स्वागत करावे आणि मंदिरांमध्ये अधिकाधिक सात्त्विक कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर देवतांची कृपा होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र साकार होईल.’

प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय !

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जून या दिवशी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ आणि सीसीटीव्ही छायाचित्रकाच्या देखरेखीत ही प्रक्रिया होणार आहे.

पुजारी मंडळाचे माजी अध्‍यक्ष श्री. किशोर गंगणे ‘समाजभूषण’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

पुजारी मंडळाचे अध्‍यक्ष असतांना श्री. किशोर गंगणे यांनी विविध उपक्रम राबवून पुजार्‍यांसह भाविकांच्‍या सोयीसाठी उपाययोजना केल्‍या, तसेच सामाजिक कार्यातही त्‍यांचा मोठा सहभाग होता.

श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांवर कपडे परिधान करण्याच्या संदर्भात निर्बंध नाहीत !

मंदिरांचे पावित्र्य जपण्यासह भाविकांनाही आध्यात्मिक लाभ मिळवून देऊ शकणारे निर्णय घेऊन ते त्वरित मागे घेणे, यातून सरकारी अधिकार्‍यांची मंदिरांप्रती कचखाऊ भूमिका ! ‘मंदिरे भक्तांच्या हाती सोपवणे का आवश्यक आहे’, हे यातून लक्षात येते !

अंगप्रदर्शक, उत्तेजक कपडे घालून येणार्‍या भाविकांना आता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाही !

मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णय !

मंदिर सरकारीकरण : हिंदूंसाठी एक अभिशाप !

सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा अपवापर होतांना दिसतो. एकदाचे सरकारच्या कह्यात मंदिर आले की, आपल्याला हवा तसा मंदिरांच्या देवनिधीचा वापर करायचा, हे नित्याचे झाले आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेटीचा लिलाव बंद केल्यापासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून मागील १३ वर्षांत मंदिरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी यांच्या स्वरूपातील उत्पन्न १० पटींनी वाढले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी !

मंदिराच्या देवधनाचा अपवापर करणारे आणि भाविकांना दर्शनापासून वंचित ठेवणारे यांवर देवीची अवकृपा नाही का होणार ?

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.