सिंह ‘अकबर’ आणि सिंहीण ‘सीता’ यांची नावे पालटा !

बंगालमधील सिलीगुडीमध्ये असणार्‍या अभयारण्यातील ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवण्यावरून वाद झाला होता.

संपादकीय : बंगाल वाचवा !

हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !

Kolkata HC Slams TMC : आरोपी शेख शाहजहान याला अद्याप अटक का झाली नाही ? – कोलकाता उच्च न्यायालय

संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !

संपादकीय : बाँबचा कारखाना ! 

हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !

WB Grave For Hindu Women : बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे ! – अभाविप

संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. बंगालमध्ये ममता बलात्कार्‍यांना संरक्षण का देत आहे ?

NCSC : लोकांना पुष्कळ काही सांगायचे आहे; पण बोलू दिले जात नाही ! – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

एखाद्या घटनात्मक आयोगाकडून अशी मागणी होणे, हे गंभीर आहे. केवळ संदेशखाली येथेच नाही, तर संपूर्ण बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

Bengal Woman Murder : मालदा (बंगाल) येथे हिंदु तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला !

बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप

संपादकीय : बंगालची मानसिकता पालटा ! 

बंगालच्या बसीरहाटमधील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याने त्याच्या साथीदारांसह येथील हिंदु महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तेथील महिलांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्यावर न्यायालयाने या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे. यापूर्वी याच शेख शाहजहानवर भूमी घोटाळ्यावरून धाड … Read more

Mamata Banerjee CAG report : तृणमूल काँग्रेस सरकारवरील २ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा लेखापरिक्षकांच्या अहवालावरून आरोप-प्रत्यारोप !

भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला एकतरी राजकीय पक्ष देशात आहे का ?

TMC Violence Sandeshkhali : संदेशखाली (बंगाल) येथे जे काही चालले आहे ते त्रासदायक आहे ! – कोलकाता उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाला असे म्हणावेसे वाटते, यातून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते ! राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंचे आणि देशाचे रक्षण करण्याला पर्याय नाही !