गोवा : मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाकडून कायम

श्री सतीदेवी मंदिरात १९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी दानपेटी फोडून आतील ११ सहस्र ८१० रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सुदन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सोन्याच्या साखळीची चोरी !; जगभरातील आलिशान घरांच्या सूचीत मुंबई चौथ्या क्रमांकावर… सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही… रसायनांच्या आस्थापनात भीषण आग… उपोषण मागे घेतल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे आभार…

सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून दोघांनी गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक ! ; महानगरपालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की …शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथपालाची आत्महत्या…आंतरराष्ट्रीय घड्याळ आस्थापनाचा माल कह्यात…

मूत्रपिंडाचा आजार असणार्‍या २३ वर्षीय तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक अमय प्रेमचंद उपाध्याय याने केली.

अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !

उरमोडी धरणातील पाणी चोरी झाल्‍याचा स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप !

या वेळी उरमोडी, कृष्‍णा नदी आणि कण्‍हेर प्रकल्‍पाच्‍या लाभक्षेत्रातील पाण्‍याविषयी संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी अधिकार्‍यांना प्रश्‍न विचारले. उरमोडी आणि इतर धरणांतून पाण्‍याची चोरी झाली आहे, असे आंदोलनकर्त्‍यांचे म्‍हणणे आहे.

चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये मुसलमान पहिल्या क्रमांकावर ! – खासदार बदरुद्दीन अजमल

केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !

तरुणाची सोनसाखळी चोरली !

येथील रेल्‍वेस्‍थानकात मध्‍यरात्री नशिराबादच्‍या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्‍याच्‍या गळ्‍यातील तीन तोळ्‍यांची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. सोनसाखळी ९७ सहस्र रुपयांची होती.

चोरी करून ए.टी.एम्. यंत्र जाळले !

स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम्. गॅस कटरने फोडून त्‍यातील ३२ लाख ४० सहस्र ४०० रुपये चोरट्यांनी चोरले.

नवी मुंबईत नवरात्रोत्सव मंडळाच्या दानपेटीतून ४ सहस्र रुपयांची चोरी !

चोरट्यांना पोलिसांचे जराही भय उरले नसल्याचे सिद्ध करणारी घटना !

पुणे येथील कात्रज घाटातील श्री चामुंडाभवानीमाता मंदिरातील चोरी प्रकरणी एकास अटक !

अट्टल गुन्हेगारांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशा गुन्हेगारांना जामीन द्यायचा कि नाही ? हे ठरवणे आवश्यक आहे !