जळगाव – येथील रेल्वेस्थानकात मध्यरात्री नशिराबादच्या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. सोनसाखळी ९७ सहस्र रुपयांची होती.
तरुणाची सोनसाखळी चोरली !
नूतन लेख
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन
- वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !
- छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त भव्य शोभायात्रा
- मिरवणुकीत नाचणार्या पोलीस कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
- पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !