बोरिवली येथे महिलेचे दागिने पळवले !

बोरिवली परिसरात नवरात्रोत्सवात पूजा आटोपून परतणार्‍या महिलेला बोलण्यात गुंतवून दोन चोरांनी तिचे दागिने पळवले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरांनी हा प्रकार केला.

दुचाकींची चोरी करणार्‍यांना अटक !

अनेक जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वेळी ९ दुचाकी कह्यात घेण्यात आल्या. यात प्रमुख सूत्रधारासह तिघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

एटीएम् कार्डची चोरी करणारा मुसलमान अटकेत !

वाशीतील मुख्य टपाल कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा महंमद अन्सारी या कर्मचार्‍याने बँकेने ग्राहकाला पाठवलेल्या तीन एटीएम् कार्डची चोरी करून परस्पर पैशांचा अपहार केला.

कॅनडात एकाच रात्री ३ हिंदु मंदिरांमध्ये चोर्‍या !

कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !

४ वर्षांनंतर पसार आरोपींना अटक करून १३ लाख रुपयांचे सोने शासनाधीन !

स्‍थानिक स्‍तरावरील गुन्‍हेगार वर्षानुवर्षे पसार असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी

मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.

महागड्या गाड्यांतून वस्‍तू चोरणार्‍याला अटक !

याने ‘बी.एम्.डब्‍ल्‍यू.’ गाडी फोडून त्‍यातून जवळपास २४ लाख ८ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्‍या हद्दीत असणार्‍या लीलावती रुग्‍णालयासमोर ७ ऑक्‍टोबरला घडला होता.

कल्‍याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !

नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्‍हेगार असून त्‍यांच्‍याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्‍हे नोंद आहेत.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १० लाख रुपये किमतीच्या बस थांब्याची चोरी

काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !