गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने १७५ आतंकवाद्यांना ठार केले !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद पाकला नष्ट केल्याखेरीज संपणार नाही, ही वस्तूस्थिती आहे !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद पाकला नष्ट केल्याखेरीज संपणार नाही, ही वस्तूस्थिती आहे !
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेला केरळमधील नजीब अल् हिंदू या २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाचा अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती आक्रमण करतांना मृत्यू झाला.
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट
विरोधानंतर ट्वीट हटवले !
आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी या घटनेविषयी बोलतील का ?
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.
पाकने कितीही खोटरडेपणा केला, तरी सत्य काय आहे, हे जगाला ठाऊक आहे ! अशा चित्रपटांवर भारतात बंदी घातली पाहिजे !
भारतात आतंकवाद्यांनाही साधी शिक्षा होत नाही, तेथे त्यांच्याशी संबंधित असणार्यांना शिक्षा कुठे होणार ? भारतात अशी स्थिती असल्यामुळे येथील जिहादी आतंकवाद ३ दशकांनंतरही संपू शकलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !
कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !