भारतात आतंकवाद्यांनाही साधी शिक्षा होत नाही, तेथे त्यांच्याशी संबंधित असणार्यांना शिक्षा कुठे होणार ? भारतात अशी स्थिती असल्यामुळे येथील जिहादी आतंकवाद ३ दशकांनंतरही संपू शकलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी काही जण इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांशी संबंधित होते. या सर्वांना फाशी दिल्याच्या ठिकाणाविषयी मात्र गोपनीयता पाळण्यात आली.
Saudi Arabia executes 81 men in one day for terrorism, other offences https://t.co/wGlEnSDRwg pic.twitter.com/Zm9S3WCK0S
— Reuters (@Reuters) March 12, 2022
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त