भारत पाकमध्ये आतंकवादी कारवाया करत असल्याचा, तसेच भारतात भारतच आतंकवादी आक्रमणे करून पाकवर आळ घेत असल्याचा आरोप !
पाकने कितीही खोटरडेपणा केला, तरी सत्य काय आहे, हे जगाला ठाऊक आहे ! अशा चित्रपटांवर भारतात बंदी घातली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – पाकिस्तानमधील ‘ढाई चाल’ या आगामी चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात भारताविषयी गरळओक करण्यात आली आहे. या चित्रपटातील काही संवादातून भारतद्वेष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पाकमधील आतंकवादी आक्रमणासाठी भारताला उत्तरदायी ठरवण्यात आले आहे. या चित्रपटातील काही संवाद पुढीलप्रमाणे आहेत.
पाकिस्तान ने फिल्म ढाई चाल बनाकर फिर कटवाई अपनी नाक, डायलॉग्स देखकर आपको आ जाएगा इस नापाक हरकत पर गुस्सा@agraboy | #EntertainmentNews | #BollywoodNewshttps://t.co/AWZi1clRC8
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 6, 2022
१. भारताला आतमधून इतके पोखरून टाका की, त्याच्या मनात काश्मीरचा विचारही येणार नाही.
२. हे बॉलिवूड नाही, जेथे तुम्ही भारतीय पाकच्या विरोधातील प्रत्येक युद्ध जिंकत जाल.
३. स्वतःच्या शहरात स्वतःच आतंकवादी आक्रमणे घडवून आणतो आणि पाकवर आरोप करतो.
४. भारत आता पाकिस्तानमध्ये आतंकवादाची आग भडकावत आहे.
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !