पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक !
उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी
समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक
उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी
समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक
केरळमधील सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना आतंकवादी कारवाया करण्यास भाग पाडण्याचे वास्तव उघड करणार्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला आव्हाड यांनी ‘ट्वीट’द्वारे धर्मांध आणि हिंसक ठरवले आहे.
आतंकवादी निर्माण करणारा कारखाना असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आतंकवादाचा उपद्रव नष्ट करण्याची भाषा करतात याहून दुसरा विनोद कोणता असू शकतो ?
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथून जवळच झालेल्या आणखी एका गोळीबारात २ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’
गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !
जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्वी आयोजन करून भारताने जागतिक स्तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्पद ! विशेष म्हणजे रशिया, चीन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कीये यांच्या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.
परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.