बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्यांना मानधन द्यावे ! – बिहारचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांची मागणी
बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांनी केली.
बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांनी केली.
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.
सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .
मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो.
उज्जैन येथील दानी गेट येथे असणार्या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्वर आणि ‘अखंड हिंदु सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलेशानंद यांनी केला.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान अंतर्गत मथुरेतील श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.
वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांच्या संदर्भात झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने यावर उद्या, ११ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
हनुमान मंदिरावरील भोंगा काढण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते महेंद्र माली यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सिराज उपाख्य ‘सिरो डॉन’ याला अटक केली आहे.
वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.