श्रीवर्धन येथील पुरातन भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी !
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरजवळील पुरातन श्री भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मान्य केला आहे.