पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील हिंदु आणि मुसलमान धर्मातील लोकांच्या प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड (पुणे) – शहरातील नेहरूनगर भागात मशीद आणि हनुमान मंदिर, साई मंदिर, तसेच महादेव मंदिर शेजारी-शेजारी आहेत; मात्र आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही, अशी प्रतिक्रिया जामा मशिदीचे अध्यक्ष नजीरभाई आणि हनुमान मंदिराचे ट्रस्टी हृषिकेश भोसले यांनी येथे दिली. (मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो. – संपादक)
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन