पाकचे ६, तर अफगाणिस्तानचे ४ नागरिक ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे सैन्य आणि तालिबानी यांच्यात सीमेवरील चमन भागात चकमक झाली. यात पाकचे ६, तर अफगाणिस्तानचे ४ जण ठार, तर एकूण ३७ जण घायाळ झाले आहेत.
पाकिस्तान-तालिबान में बढ़ा तनाव, गोलीबारी में छह पाकिस्तानी मारे गए https://t.co/sd0v5GyFzm
— BBC News Hindi (@BBCHindi) December 12, 2022
सीमेवरील स्पिन बोल्डक शहरामध्ये पाकच्या दिशेने आलेले मोर्टार (लहान स्वरूपाचे रॉकेट) पडल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण घायाळ झाले. यानंतर तालिबानने प्रत्युत्तरादाखल पाकच्या सैन्यावर गोळीबार केला. यात पाकचे ६ ठार, तर १७ जण घायाळ झाले. पाकच्या सैन्याने म्हटले आहे की, आम्ही तालिबान्यांना सीमेवर चौकी बनवण्यास विरोध केल्यावर तालिबान्यांनी आमच्यावर आक्रमण केले.
पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु अन् इतर अल्पसंख्यांक लोकसंख्येची घट
विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?
एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
विनाशाकडे जाणारा धर्मविहीन हिंदु समाज !
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा