अधिक तिकीटदर आकारणार्या २२३ वाहनांवर कारवाई !
खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !
खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !
नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?
कोल्हापूर – कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई चालू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘भारत डेअरी’चे श्री. प्रकाश मेहता, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अनील म्हेत्तर, कोल्हापूर आगाराचे बसस्थानक प्रमुखसुरेश शिंगाडे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन … Read more
जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्या परिवहन विभागाचे अभिनंदन !
प्रशासन स्वत:हून हे का करत नाही ?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत.
मागील ३ दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) महामार्गावर खासगी बसची पडताळणी चालू केली आहे. यात २७ बसगाड्यांपैकी १२ बसधारक अतिरिक्त भाडे आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले.
बसस्थानके, खासगी ट्रॅव्हल्स आणि त्यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्यात यावा. ‘ट्विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सर्वच महापालिकांनी संकेतस्थळावरील कोणकोणते अहवाल अद्ययावत करायचे आहेत, हे पहावे !
अशी मागणी का करावी लागते ? आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हे लक्षात येत नाही का ?
सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.