अन्नभेसळ : दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय ! (भाग २)
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद दिनांक : २० ऑक्टोबर वेळ : रात्री ८ वाजता ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) ! Youtube.com/HinduJagruti twitter.com/HinduJagrutiOrg www.HinduJagruti.org
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
‘वर्ष १९८७-८८ मध्ये एका शहरात हिंदु-अल्पसंख्यांक यांच्यात दंगल झाली होती. दंगलीचे पडसाद शहरात १० दिवस उमटत होते.
हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. सरकारने वारंवार येणार्या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत.
सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !
वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !