दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने नैराश्यासारखे सर्व रोग बरे होणे किंवा ते न होणे !

ईश्‍वरावर श्रद्धा नसल्याने नैराश्यापासून सुटका करून घेण्यासाठी माणसे मादक पदार्थांकडे वळतात. झोपेची औषधे घेतात. हे यावरील तोडगे आहेत का ? श्रद्धेने हे सगळे रोग पहाता पहाता बरे होतात. नव्हे, तर असे रोगच होत नाहीत. खरोखर श्रद्धा हे औषधच आहे !

श्राद्ध

देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे अन्नादी दान दिले जाते, त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.

श्राद्धात जेवण कसे वाढावे ?

श्राद्धदिनी पानाच्‍या डाव्‍या, उजव्‍या, समोरील आणि मध्‍य अशा चारही भागांतील (चौरस) पदार्थ सांगितलेले आहेत.

जो माणूस भगवंताच्‍या वादळात सावध राहून किंवा मागे-पुढे न पहाता (बेदरकारपणे) झेप घेतो, त्‍याचीच नाव पैलतिराला जाते !

भगवंताचे तुफान नाव बुडवत नाही. भगवंताचे तुफान नाव पैलतीरी पोचवते. त्‍याची गती केवळ भगवानच असते. तोच प्रभु, तोच पोषणकर्ता, तोच साक्षी, तिथेच त्‍याचा निवास, तेच त्‍याचे निधान, तोच आसरा, तोच सखा !

नांदीश्राद्ध (वृद्धीश्राद्ध) म्‍हणजे काय ? ते का करतात ?

 प्रत्‍येक मंगलकार्यारंभी विघ्‍ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्‍यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

‘अध्‍यात्‍माची आवश्‍यकता, मंदिरात दर्शन घेण्‍याची योग्‍य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्‍याख्‍यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्‍या अनेक सदस्‍यांनी घेतला.

देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाच्‍या नित्‍य वाचनाने आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना झालेला लाभ आणि त्‍यांना जाणवलेली संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची वैशिष्‍ट्ये

आपल्‍या सनातन संस्‍कृतीचे हे आगळे वैशिष्‍ट्य आहे की, आम्‍ही श्रीकृष्‍णजन्‍म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्‍या महाभारत युद्धाच्‍या पार्श्‍वभूमीवर झालेल्‍या संवादांची जयंती साजरी करणे..