#Navaratri : नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी ?

या दिवसांमध्ये व्रत करणार्‍याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.

शारदीय नवरात्र व्रत कसे करावे ?

नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते.

आश्विन मासातील व्रतवैकल्‍य म्‍हणजेच ‘देवी उपासनेचा मास’!

१५ ऑक्‍टोबर २०२३ या दिवसापासून ‘आश्विन मास’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

भारतातील महान ऋषि परंपरा

वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे.

पितरोपासना (श्राद्ध) !

पूर्वीच्‍या प्रथेनुसार हे वचन गुरूंनी शिष्‍यांचे विद्यार्जन पूर्ण झाल्‍यावर ते आश्रमातून घरी गेल्‍यावर आणि गृहस्‍थाश्रम स्‍वीकारल्‍यावर पुढच्‍या आयुष्‍यात ‘आपण काय करावे ? आणि कसे वागावे ?’, हे सांगतांना सांगितले आहे.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्‍वामी यांचा त्‍याग !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचा नावलौकिक ऐकून त्‍यांना भेट म्‍हणून उंची वस्‍त्रे, धन, सुवर्णालंकार पाठवले होते; परंतु निःस्‍पृह निर्लोभी, निर्मोही तुकोबांनी तो नजराणा (भेट) स्‍वीकार न करता विनम्रतेने पुन्‍हा राजांकडे परत पाठवला.

हिंदु धर्म आणि संस्‍कृती !

‘हिंदु धर्म आणि संस्‍कृती सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्‍मसात करून घेते. वास्‍तविक विषम संस्‍कृती एकमेकांच्‍या सान्‍निध्‍यात आल्‍यावर त्‍यांना एकमेकांचा नाश करण्‍याविना अन्‍य काही मार्ग सापडत नाही.

श्राद्धाच्‍या जेवणामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

श्राद्धाच्‍या अन्‍नातून मंत्रोच्‍चाराच्‍या स्‍पर्शाने प्रक्षेपित होणार्‍या तेजोस्‍वरूपी सूक्ष्म-वायूच्‍या स्‍पर्शाने लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्‍चाटन होण्‍यास साहाय्‍य होते.

श्राद्ध कुणी करावे आणि कुणी करू नये ?

दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध कुटुंबातील कुणी करावे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे या लेखात पाहू. यावरून हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो, हे लक्षात येईल.