आर्थिक कंबरडे मोडलेल्या ग्रीसने समलिंगी विवाहाला दिली कायदेशीर मान्यता !
यावरून आता भारतातील पुरो(अधो)गामी जमात पुन्हा एकदा समलिंगी विवाहास मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव आणू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
यावरून आता भारतातील पुरो(अधो)गामी जमात पुन्हा एकदा समलिंगी विवाहास मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव आणू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
आपल्या संस्कृतीत विविध योनींमधून मानवी जन्म मिळणे, ही महत्त्वाची गोष्ट समजली जाते. असे असतांना प्राण्यांप्रमाणे कृत्य कराविशी वाटणे, हे मानवाची अधोगतीच झाल्याचे दर्शवत नाहीत काय ? समाजाला साधना न शिकवल्याचे हे परिणाम आहेत !
सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी येथे एस्.टी. महामंडळाच्या बसवर दगडफेक केली.
कोकणातील जाखडी, नमन, भजन आदी लोककलांच्या सादरीकरणातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घालणारे हे लोकनाट्य रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
राजधानीचा देशासमोर हा ‘आदर्श’ ! अशाने सुराज्य कधीतरी येईल का ?
वैज्ञानिक उपकरणांच्या अतिरेकी आणि अनियंत्रित वापराचाच हा परिपाक आहे. संयमी आणि समाधानी जीवनासाठी अध्यात्माधारित वैज्ञानिक विकासच श्रेयस्कर आहे !
लंडनमध्ये परदेशी नागरिकांच्या लुटमारीच्या घटना सर्वाधिक आहेत, तर स्थानिकांना लुटल्याच्या घटना त्या तुलनेत अल्प आहेत.
व्हॅलेंटाईन कोण होता ? त्याचा इतिहास कोणता आहे ? आपल्या देशात त्याच्या नावाने हा दिवस का साजरा केला जातो ? हा दिवस लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना कसे प्रोत्साहन देतो, यांसह देशाच्या युवा पिढीला पथभ्रष्ट करण्याचा हा बाजार कसा आहे, यांविषयी आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
जायंट्स ग्रुपचे सामाजिक कार्य चालू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये १० ग्रुप असून आगामी काळात यात नक्की वाढ होणार आहे.
राजस्थानमधील २५ गावांनी आपली गावे गुन्हेगारीमुक्त करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. महाराष्ट्र सरकारही हा आदर्श घेऊन गावे गुन्हेगारीमुक्त करण्याचा प्रयत्न करू शकते.