Loudspeakers Removed : हरिद्वारमधील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले !
आता सरकारने ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
आता सरकारने ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
देशात २ जून या दिवशी ‘अमूल’ने त्याच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वांत मोठे दूध आस्थापन ‘मदर डेअरी’ने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.
‘भगवंताला शरण गेलो, म्हणजे माझी सारी पापे धुतली जातील’, असे होणार नाही. मतदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी अनेक ठिकाणी मतदारांना पैसे, मद्य किंवा भेटवस्तू देण्यात आल्या.
आज आपण चंद्रापर्यंत पोचलो, याचा सार्थ अभिमान बाळगतो; पण शेजारी कोण रहाते, हे माहिती नाही, अशीही बर्याच जणांची स्थिती असते.
गेले ७९ दिवस ज्या पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आसुसलेले होत. अखेर तो दिवस २ जून, म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीला उजाडला. पहाटे ४ वाजता ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली.
केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.
गेल्या ४ दिवसांत उष्णता आणि उष्माघात यांमुळे ७ राज्यांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही मतदान प्रक्रियेमध्ये काम करत असलेल्या २५ कर्मचार्यांचा एकाच दिवशी उष्माघातामुळे मृत्यू झाला.
महावितरणाच्या गलथान कारभाराविषयी आतापर्यंत उद्योजक सामंजस्याची भूमिका घेत होते; मात्र महावितरण आता वीज नियामक आयोगाच्या साहाय्याने लघु, मध्यम आणि मोठे उद्योग संपवण्यासाठी काम करत असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.
तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.
देशभरातील १ सहस्र ३०० हून अधिक रेल्वे स्थानके पुनर्विकास आणि ‘अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट स्कीम’ यांतर्गत विकसित केली जात आहेत.