पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे.
चीनमध्ये जन्मदर उणावला असून वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात काम करणार्यांची संख्या अल्प होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवण्याची सिद्धता केली आहे.
हिंदूंना ठार करण्याची धमकी देणार्या अशा धर्मांधांना अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील ६६ आणि उर्वरित देशातील ७३ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेणार्या दर्शनार्थींना….
असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि धमकी देणारे अभियंता महापालिकेत कार्यरत असणे, हे महापालिकेला लज्जास्पद आहे. संबंधित अभियंत्याने पूर्वी केलेल्या कामांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
राज्यशासनाने चालू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये देण्यात येणार आहेत.
पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख झाली आहे. हिंदू आता पाकिस्तानमधील सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय बनला आहे.
जयपूर येथे मांसविक्री करणार्या दुकानांतील मांस हे ‘हलाल आहे कि झटका ?’, ते दुकानांवर लिहावे लागणार आहे.
सुरक्षारक्षकाने त्यांना ‘पँट परिधान करून आल्यासच आतमध्ये प्रवेश देईन’, असेही म्हटले. पिता आणि पुत्र दोघेही सुरक्षा कर्मचार्याला वारंवार विनंती करूनही त्याने त्यांचे ऐकले नाही.
ब्रिटनमध्ये निर्वासित, म्हणजे धर्मांध मोठ्या प्रमाणात असल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण युरोपालाच निर्वासितांच्या संदर्भात युद्धपातळीवर धोरण ठरवून त्यांच्या देशांच्या रक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते !